१. Privacy Policy (गोपनीयता धोरण)
PC Varta (pcvarta.com) वर आमच्या वाचकांच्या गोपनीयतेचे रक्षण करणे ही आमची प्राथमिकता आहे. आम्ही आमच्या वाचकांची कोणतीही वैयक्तिक माहिती त्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही देत नाही. वेबसाईटचा अनुभव सुधारण्यासाठी आम्ही 'Cookies' चा वापर करू शकतो.
२. Terms and Conditions (अटी आणि शर्ती)
PC Varta वापरताना खालील अटींचे पालन करणे आवश्यक आहे:
- या वेबसाईटवरील सर्व मजकूर, लोगो आणि फोटो PC Varta च्या मालकीचे आहेत. परवानगीशिवाय तो कॉपी करणे कायदेशीर गुन्हा आहे.
- वाचक कमेंट्समध्ये कोणत्याही आक्षेपार्ह भाषेचा वापर करणार नाहीत, याची जबाबदारी त्यांची असेल.
३. Disclaimer (अस्वीकरण)
- बातम्यांच्या अचूकतेसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो, तरीही वाचकांनी स्वतः शहानिशा करावी.
- बातम्यांमध्ये व्यक्त झालेली मते संबंधित व्यक्तीची असतात, ती संपादक किंवा संस्थेची असतीलच असे नाही.
४. About & Contact Us (आमच्याबद्दल आणि संपर्क)
PC Varta (PC वार्ता) मधील 'PC' चा अर्थ Pimpri-Chinchwad (पिंपरी-चिंचवड) असा आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि समस्या जनतेपर्यंत पोहोचवणे हे आहे.
बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी किंवा जाहिरातींसाठी खालील तपशिलावर संपर्क साधा:
संपादक: सय्यद आर. एच
मोबाईल: #########
ईमेल: Pcvarta@gmail.com
पत्ता: खराळवाडी, पिंपरी, पुणे, महाराष्ट्र - ४११०१८.
वेबसाईट: www.pcvarta.com